हे करत असताना राजाने आपल्या अंगी दयाळूपणा, क्षमाशीलता बाणायला हवी.विशेषत: समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण करणारा राजा आदर्श आणि लाेकप्रिय हाेताे.
4. घर : घराचे रक्षण उत्तम स्त्री करते.घराला एकत्र ठेवण्याचे कामही स्त्रीच करते. स्त्री सुशील, सर्वगुणसंपन्न असेल तर प्रत्येक गाेष्ट सुरळीत चालते. अन्यथा घराची शिस्त बिघडते.स्त्री कुटुंबीयांची धन-धान्याची काळजी घेते, म ुलांचे संगाेपन करते, पाहुण्यांचे आदरातिथ्य करते, अशा अनेक गाेष्टी करते. स्त्रीमुळेच घराला घरपण लाभते.
बाेध : धन, अभ्यास, क्षमाशीलता आणि स्त्रीचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीनेच जाणून घ्यायला हवे.