चाणक्यनीती

21 Apr 2023 15:22:01
 
 

Chanakya 
 
चारित्र्यहीन व्यक्ती ही कुलनाशी असते.
 
3. सद्गुण : माणूस म्हणजे सद्गुण आणि दुर्गुणांचे मिश्रण हाेय. यात सद्गुण जेवढे जास्त व दुर्गुण जेवढे कमी, तेवढी व्यक्ती अधिक श्रेष्ठ ठरते.
 
4. नेत्र : माणसाचे डाेळे आजूबाजूचे जग पाहतात आणि डाेळ्यांत ते प्रतिबिंबितही हाेते. माणसाच्या अंतरंगांचे प्रतिबिंब डाेळ्यात दिसते. आनंद, दु:ख, राग अशा अनेक भावना डाेळ्यांवरून कळतात. राग आलेल्या व्यक्तीच्या डाेळ्यांचा आकार, रंग बदलताे. (लाल हाेताे.) महादेवांचाही तिसरा डाेळा हा राग प्रकट करतानाच उघडला जाताे.
बाेध : विद्या, चरित्र, सद्गुण, नेत्र हे मानवाला जीवनासाठी आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0