चाणक्यनीती

20 Apr 2023 14:21:51
 
 
 

Chanakya 
म्हणूनच म्हणतात, ‘व्ययताे वृद्धिमायाति व्ययं आयाती संचयात्.’ एखादी व्यक्ती वैद्य (डाॅक्टर) झाली, तरी जाेपर्यंत ती (प्रॅक्टिस) त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयाेग करीत नाही ताेपर्यंत त्या विद्येचा उपयाेग हाेत नाही. एवढेच नव्हे, तर ती विसरलीही जाते. म्हणून आपण पाहताे, माेठ्या डिग्रीच्या नवशिक्या डाॅक्टरपेक्षा छाेट्या डिग्रीच्या; पण भरपूर अनुभवाच्या डाॅक्टरकडे गेल्यानेच राेगावर लवकर इलाज हाेताे आणि खर्चही कमी लागताे.
 
2. चारित्र्य : सदाचारी, निर्व्यसनी व्यक्ती असेल तरच घराण्याचे नाव उज्ज्वल राहते.
Powered By Sangraha 9.0