आपल्या कामी येतील हे मुळीच सांगता येत नाही.म्हणून परक्याला दिलेले धन आपल्या हातून गेल्यासारखेच समजावे.
3. अत्यल्प बी पेरलेले शेत - शेतात बी-बियाणे पेरताना भरपूर प्रमाणात बीज पेरावे लागते. कारण अनेक कारणांनी बीज नष्ट हाेऊ शकते. कीड लागून, पक्ष्यांनी खाल्ल्यामुळे, जास्त पाऊस पडून सडल्याने वगैरे. त्यामुळे बीज जास्त पेरावेत. कारण आपण जितके बीज पेरू, तितकेच धान्य/पीक उगवते, हे लक्षात ठेवावे.
4. सेनापती मरण पावल्यास-‘नी’, ‘नय्’ म्हणजे ‘नेणे’.