काेणतीही दुर्दैती व्यक्ती मग ती दिसण्याच्या बाबतीत असाे, बुद्धीच्या बाबतीत असाे, आर्थिक स्थितीच्या बाबतीत असाे किंवा समाजातील प्रतिष्ठेच्या बाबतीत असाे, भाग्यवान व्यक्तीचा द्वेषच करते.
बाेध : आपल्या जन्मानुसार, कुवतीनुसार आपल्याला जे मिळते तेच आपले. इतरांचा मत्सर करून त्यात बदल हाेत नाही. ते आपल्याला प्राप्त हाेत नाही याची जाणीव असावी.