चाणक्यनीती

11 Apr 2023 15:33:25
 
 

Chanakya 
 
वेश्यांना सन्मानही दिला जात नाही. हा व्यवसाय त्या कधी-कधी नाइलाजास्तव, तर कधी चैनीसाठी करतात.समाज त्यांचा ‘माणूस’ म्हणून विचारही करत नाही.उजळमाथ्याने समाजात वावरणे तर त्यांना शक्यच नसते. कुलस्त्रीला मात्र सन्मान मिळताे. घरात, पूजा-अर्चेच्या वेळी, समाजात त्यांना ‘पहले आप’ (Ladies First) म्हणून वाट दिली जाते.स्त्रीदाक्षिण्य दाखविले जाते. त्यामुळे स्वाभाविकच वेश्या अशा स्त्रियांचा द्वेष करतात.4. सुदैवी आणि दुर्दैवी : काही लाेक सुदैवी असतात तर काही दुर्दैवी.
Powered By Sangraha 9.0