चाणक्यनीती

30 Mar 2023 13:58:37
 
 

Chanakya 
इतरांना दुखवताे की सुखवताे, या सर्व गाेष्टी नीट पाहिल्यानंतरच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकसित/खुरटे, निराेगी/विकृत, नेमके कसे आहे ते समजते. नुसते नाटकी वागण्याने, भपकेदार पाेशाखाने, रूपवान असण्याने ते ठरत नाही. म्हणूनच म्हणतात, ‘ऊस डाेंगा परी रस नव्हे डाेंगा, काय भुललासी वरलिया अंगा?’ बाेध : कुठल्याही गाेष्टीची आणि व्यक्तीची पारख केवळ बाह्यांगावरून, बाह्यगाेष्टींवरून, रंगरूपावरून हाेत नाही.
Powered By Sangraha 9.0