चाणक्यनीती

28 Mar 2023 15:22:30
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : ज्याप्रमाणे (कसाेटीच्या दगडावर) घासून, कापून, तापवून आणि ठाेकून साेन्याची परीक्षा केली जाते त्याप्रमाणेच पुरुषाची (व्यक्तीची) परीक्षा त्याची त्यागाची तयारी, त्याचे शील (चारित्र्य), गुण आणि कर्म यावरून केली जाते.
 
भावार्थ : एखादी गाेष्ट ‘अस्सल’ आहे की खाेटी, याची पारख खालील गाेष्टींनी हाेते.
 
1. साेने: बावन्नकशी साेने सर्वाेत्कृष्ट, ‘अस्सल’ समजले जाते; पण साेन्यासारख्या दिसणाऱ्या किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त चमक असणाऱ्या गाेष्टी असतात; पण त्या नकली असतात. . "All that glitters is not Gold.’ हे फक्त जाणकारांनाच समजत
Powered By Sangraha 9.0