चाणक्यनीती

22 Mar 2023 14:28:42
 
 
 

Chanakya 
3. स्वल्पबुद्धी - अत्यल्प बुद्धी असणाऱ्यांना कल्पनाशक्तीदेखील अत्यल्पच असते. त्यांना देव ही संकल्पनाच समजत नाही.म्हणून ते मूर्तीला किंवा प्रतिमेलाच देव मानतात. दगडाला शेंदूर लावून पूजतात.मूर्तीला स्नान घालून स्वच्छ ठेवतात; पण त्यांचे मन मात्र मलिनच राहते. अगदी (गणेशाेत्सवात) देवाचे ‘साेंग’ घेतलेल्या व्यक्तीलाही देव समजून ते नमस्कार करतात; परंतु माणसांशी मात्र म ाणुसकीने वागत नाहीत.
Powered By Sangraha 9.0