तरुणसागरजी

17 Mar 2023 19:29:21
 
 

Tarunsagarji 
 
नेहमी लक्षात ठेवा - ‘तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्हाला परत मिळते.नुसते परतच मिळत नाही, तर ते कितीतरी पटींत परत मिळालेले असते.प्रत्येक शेतकऱ्याला हा नियम ठाऊक असताे. ताे शेतात चांगल्या प्रतीची बी-बियाणे पेरताे आणि पीक येण्याची वाट पहात बसताे. हे जग एका प्रतिध्वनीसारखे आहे. आपण जे आज जगाला देऊ, तेच उद्या हे जग आपल्याला पदरात टाकते.ुलं ुलं घेऊन येतात; तर काटे काटे ! गाेळा करून भागणार नाही; द्यायला- वाटायला सुरुवात करा!
Powered By Sangraha 9.0