"Powerसुद्धा ‘horse power ’ मध्ये माेजतात, एवढा ताे शक्तिशाली! त्याला ‘ढराश’ करणेही महाकठीण. असा हा घाेडा ‘दाैडविण्याऐवजी’ जर बांधून ठेवला तर त्याची शक्ती कमी हाेत जाते आणि शेवटी ताे निकामी बनताे. वापर झाला तरच स्नायू शक्तिशाली हाेतात; आराेग्य शाबूत राहते.
3. रतिक्रीडेशिवाय स्त्री - ‘आहार, निद्रा, भय, मैथुन’ या सर्व प्राणिमात्रांच्या प्राथमिक गरजा आहेत. म्हणून जी स्त्री मैथुनापासून वंचित राहते ती प्रसन्न, आनंदी नसते. तिला लवकरच वृद्धत्व येते.
4. उन्हातील कपडे - कपडे सावलीऐवजी उन्हात सुकवले, तर ते लवकर सुकतात; पण उन्हाने त्यांचे रंग िफकट हाेतात आणि ते लवकर ाटतात.
बाेध : कुठल्याही गाेष्टीचा अतिवापर किंवा वापरच नसणे किंवा अनुचित वापर यामुळे त्यात्या गाेष्टी लवकर खराब हाेतात.