बरीच वाईट कृत्येही अंधारातच केली जातात.मात्र, रात्री तेजस्वी विमल चंद्रमा उगवताच सर्वांना दिलासा मिळताे. शांत झाेप लागते. असा हा चंद्र एकच असताे.
4. चांदण्या - रात्री आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकतात; पण त्या सर्व मिळूनही आकाशातील रात्रीचा अंधार नाहीसा करू शकत नाहीत.
बाेध - नेहमीच संख्येपेक्षा दर्जाला, गुणांना महत्त्व द्यावे.