चाणक्यनीती

13 Feb 2023 14:37:48
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ: दूध न देणारी किंवा भाकड गाय काय कामाची? त्याचप्रमाणे मुलगा जर विद्वान आणि मातृपितृभक्त नसेल, तर त्याच्या असण्याचा काय अर्थ? भावार्थ : वरील श्लाेकांच्या दाेन्ही प्रश्नांमध्येच त्यांची उत्तरे सामावलेली आहेत.
 
1. गाय - गाय ही अनेक गुणांनी संपन्न असते.तिचे संपूर्ण शरीर उपयाेगी असते. तिचे मूत्र, हाडेसुद्धा; परंतु सर्वसामान्यपणे गाय ही तिच्या गुणकारी दुधासाठी (गाेरस, दही, लाेणी, तूप इ. पाैष्टिक गाेष्टी) तसेच तिची वासरे कालवड आणि गाेऱ्हा, जे पुढे जाऊन अनुक्रमे गाय व बैल बनतात.
Powered By Sangraha 9.0