चाणक्यनीती

11 Feb 2023 14:47:02
 
 

Chanakya 
 
6. विधवा कन्या: याेग्य वयात, याेग्य मुलासाेबत विवाह हाेऊन मुलगी पतीकडे गेली की माता- पित्याला शांत झाेप लागते.लग्नानंतरही काही कारणाने मुलीचा सांभाळ करणे साेपे नाही. मुलगी दुर्दैवाने विधवा हाेऊन (किंवा परित्यक्ता म्हणूनही) परत आली तर ती पित्याकडे राहते. अशा मुलीविषयी लाेक नाही-नाही ते बाेलतात. वाईट नजर ठेवतात, पराचा कावळा करतात. त्यामुळे पित्याला दु:ख हाेते, मुलीची चिंता वाटते.
 
बाेध : वरील सहा गाेष्टी माणसाला जिवंतपणी जाळतात, ‘मरणयातना’ देतात.
Powered By Sangraha 9.0