तरुणसागरजी

10 Feb 2023 15:57:21
 
 

Tarunsagarji 
 
मी लाेकांना प्रभावित करायला नव्हे, तर प्रकाशित करायला आलाेय. सूर्य केवळ दिवसा, तर चंद्र केवळ रात्रीच प्रकाश देताे; पण संत दिवस-रात्र आणि वर्षाचे 365 दिवस प्रकाश पुरविण्याचे काम करताे. सूर्य केवळ आकाशातच नसून, ताे तुमच्या-आमच्या सर्वांच्या अंतरी आहे.या दाेन सूर्यांमध्ये फरक इतकाच की, आभाळातला सूर्य पाहाताच मनुष्य उल्हसित हाेताे तर अंतरीचा सूर्य पाहण्यासाठी तळमळत राहाताे. यातून सुटका करून घेण्याचा मार्ग संत दाखवताे.
Powered By Sangraha 9.0