चाणक्यनीती

10 Feb 2023 15:59:49
 
 

Chanakya 
4. भांडखाेर पत्नी - एखादी स्त्री ही कुरापतखाेर असते, हवेशी भांडणारी असते. पती सतत सहवासात असल्याने त्याच्याशी काेणत्या न काेणत्या कारणाने भांडत राहते. अशी व्यक्ती कायम असमाधानी असते व गाऱ्हाणे करून स्वत:चे समाधान करू पाहते.जुन्या गाेष्टी उकरून वर्तमानकाळही खराब करते. पतीला क्षणभरही सुखाने, स्वस्थतेने जगू देत नाही.
5. मूर्ख पुत्र - पुत्र मूर्ख असल्यास कायम त्याचे उपद्व्याप निस्तरावे लागतात. त्यामुळे अपमान सहन करावा लागताे, ताे निराळाच.
Powered By Sangraha 9.0