5. गुप्तधन - विद्या ही (बुद्धीत) डाेक्यात असते. ती असते; पण दिसत नाही. एखाद्या ठिकाणी ठेवलेल्या गुप्तधनाप्रमाणे ती असते. गरज भासताच तचा प्रभाव दाखविता येताे.
बाेध : ‘व्यक्तीने जमेल, झेपेल तेवढे जरूर शिकावे; नाही तर महात्मा जाेतिबा ुले म्हणतात, ‘‘विद्येविना मति गेली, मतिविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले.’’