तुर्कीमधील पर्वतरांगांचा आणि बलून्सचा ड्राेनमधून टिपलेला फाेटाे

    05-Oct-2023
Total Views |
 
 
 
 
turkey
प्रस्तुत छायाचित्र तुर्की या देशातील कपाडाेशिया राज्यातील आहे. या राज्यातील अनाताेलिया पर्वतांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. सुमारे 1 हजार मीटर उंचीच्या या पर्वतांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी लाेकांना बलूनमध्ये बसवून उंच आकाशात नेण्यात येते. प्रस्तुत फाेटाे ड्राेनद्वारे टिपण्यात आला आहे. त्यात पर्वतांचे निसर्गसाैंदर्य आणि आसपास उडणारे शेकडाे बलून्स हे दृश्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.