चाणक्यनीती

21 Oct 2023 23:37:54
 
 

Chanakya 
 
3. सरस्वती : लक्ष्मी आणि सरस्वती या वैरिणी आहेत, असे समजले जाते. कारण जिथे लक्ष्मी (संपन्नता) तिथे सरस्वती (ज्ञान) नाही व जिथे सरस्वती (विद्वान ब्राह्मण) तिथे लक्ष्मी (धन) नाही, असे सामान्यतः दिसून येते.ब्राह्मण बाल्यावस्थेपासून विद्यार्जन करतात, सरस्वतीला मुखात धारण म्हणजेच त्यांना (विद्या) धर्मशास्त्रे मुखाेद्गत असतात.
 
4. उमाकांत : उमेचा कांत, पार्वतीपती श्रीशंकर यांच्या पूजेसाठी ब्राह्मण कमळे ताेडून ती महादेवाच्या चरणी वाहतात. कमळ म्हणजे लक्ष्मीचे निवासस्थान हाेय. (ती कमलासना आहे.) तेच ब्राह्मण नष्ट करतात.
 
Powered By Sangraha 9.0