तरुणसागरजी

31 Jan 2023 23:36:05
 
 

Tarunsagarji 
एकाने विचारले, ‘‘ऐकायला हजाराेंची गर्दी असते; पण बदल कुठे घडताेय? लाेक केवळ ऐकतात आणि पुन्हा संसार-प्रपंचात तेच करू लागतात, ज्यामुळे दु:खी हाेऊन पुन्हा आपल्याजवळ येतात. लाेकांमध्ये बदल घडताेय का?’’ मी म्हणालाे, ‘‘कथा-प्रवचन हे परिवर्तनाचे माध्यम आहे. ऐकणाऱ्यांचीही आपली एक जबाबदारी आहे; पण हजाराे लाेकांमध्ये बदल घडून येणे अशक्य आहे. हजार ऐकतील तेव्हा कुठे शंभरजण चिंतन करतील
 
Powered By Sangraha 9.0