चाणक्यनीती

25 Jan 2023 17:19:23
 
 

Chanakya 
वाच्यार्थ: शरीर जाेपर्यंत निराेगी आहे ताेपर्यंत मृत्यूही दूर राहील. त्यामुळे शरीर निराेगी असेपर्यंत आत्माेन्नती करावी. प्राण निघून गेल्यावर काय करणार?
 
भावार्थ : परमेश्वराने मनुष्याला विशिष्ट प्रकारचे शरीर दिले आहे.
मन, बुद्धी, आत्माही दिला आहे. म्हणून स्वत:च्या कल्याणासाठी देवाने दिलेल्या या सर्व गाेष्टींचा वापर करून सत्कर्मे करावती. कारण - 1. हे शरीर आहे ताेपर्यंत चालणे, बाेलणे, पाहणे, ऐकणे, कार्य करणे; तसेच इतरांना मदत करणे शक्य आहे.
Powered By Sangraha 9.0