चाणक्यनीती

02 Jan 2023 13:46:01
 

Chanakya 
 
2. एक पुत्र : एकच पुत्र आहे; पण ताे कुटुंबातील सर्वांचे आशास्थान असेल, ताे सदाचारी, कर्तव्यपरायण, सेवाभावी असेल, तर कुटुंबातील सदस्यांना कसलीच चिंता राहणार नाही. त्याच्या कर्तृत्त्वाच्या भक्कम छायेत सर्व समाधानाने व नि:शंकपणे विसावतील.
बाेध : संपूर्ण कुटुंबाला कष्ट-दु:ख देणाऱ्या अनेक पुत्रांपेक्षा, कुटुंबाचा आधार बनणाऱ्या एका मुलाचीच इच्छा करावी.
Powered By Sangraha 9.0