चाणक्यनीती

17 Jan 2023 13:56:44
 
 

Chanakya 
 
1. आयुष्य : मूल जन्म ल्यानंतर त्याचे आयुष्य साधारणपणे किती असेल हे आईच्या गर्भात असतानाच ठरते. कमजाेर किंवा विशिष्ट व्याधिग्रस्त मूल जन्मले तर त्याची आयुमर्यादा कमी असते आणि धडधाकट मुलाच्या आयुष्याची दाेरी बळकट असते.
 
2. कर्म : मूल आपल्या आयुष्यात पुढे त्याला जमेल, झेपेल आणि आवडेल तेच काम करू शकते. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते; पण ती निश्चित असते. तसेच ते कशा प्रकारचे काम करेल, हेही गर्भातच ठरते.
 
3. धन : ते ज्याप्रमाणे काम करेल त्याप्रमाणे त्याला माेबदला मिळेल. त्याच्या कार्यक्षमतेवरच त्याला पैसे मिळतील.
Powered By Sangraha 9.0