जीवनात नेहमी लढावेच लागते. डाॅक्टर आजाराशी लढताे. वकील अन्यायाशी तर शिक्षक अज्ञानाशी आणि मुनी कर्मांशी लढताे. श्रावकाने, क्राेधाशी लढले पाहिजे.कारण, जीवनाचा खरा शत्रू तर ताेच आहे. लढायचेच असेल, तर वाघाशी लढा, गाढवाशी लढून काय ायदा ? जीवनात, या क्राेधाशी लढून त्यावर विजय मिळवणे हाच तर खरा विजय आहे. इंग्रजीत एक शब्द आहे-रपसशी! हा अपसशी कधी ‘ऊरपसशी’ मध्ये रूपांतरित हाेताे, काहीच कळत नाही.