नाॅर्वेच्या जंगलामध्ये बांधण्यात आलेल्याफैक्टरीचे हे छायाचित्र आहे. वेस्ट्रा या फर्निचर तयार करणाऱ्या कंपनीची हीफैक्टरी असून, ती 7 हजार घनमीटर जागेत पसरली आहे. ती जगातील सर्वाधिक इकाे फ्रेंडलीफैक्टरी मानली जाते. बिग या आर्किटे्नट फर्मने उभारणी केलेल्या याफैक्टरीचे उद्घाटन अद्याप व्हायचे आहे. ऊर्जा सुरक्षेचे सर्व मानदंड याफैक्टरीत पाळण्यात आले आहेत. याफैक्टरीत कमीत कमी इंधनाचा वापर केला जाणार आहे.