22 वर्षे प्रामाणिकपणे नाेकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीकडून मर्सिडिज

    21-Feb-2022
Total Views |
 
 
 

employee 
केरळमधील एका कन्झ्युमर इले्नट्राॅन्निस आणि हाेम अप्लायन्सेस रिटेल शाॅपचे संचालक ए. के. शाजी यांनी त्यांच्या मायजी कंपनीमध्ये 22 वर्षे निरनिराळ्या पदांवर प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक नाेकरी केली. त्यामुळे कंपनीने या कर्मचाऱ्याला च्नक मर्सिडिज बेंझ कार सप्रेम भेट दिली आहे.या नशीबवान कर्मचाऱ्याचे नाव सी.आर. अनिशन आहे.
 
ताे मायजी कंपनी स्थापन हाेण्याच्या पूर्वीपासूनच नाेकरी करीत हाेता. त्याने कंपनीत मार्केटिंग मेन्टेनन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. सध्या सी. आर. अनिशन याच कंपनीत चिफ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदावर काम करीत आहे. अनीशनला मी माझ्या कंपनीतील कर्मचारी नव्हे तर पार्टनर समजताे, असे मत ए. के. शाजी यांनी पत्रकारांशी बाेलताना व्य्नत केले