प्रस्तुत छायाचित्र 1970 मधील आहे. त्यावेळी कॅलिफाेर्नियामध्ये नासा रिसर्च सेंटरने एक ड्रेस डिझाईन केला हाेता. हा एक माेबाइल सूट हाेता.हा सूट ह्युबर्ट सी. व्यकुकलाे या शास्त्रज्ञाने तयार केला हाेता. हा स्पेस सूट घालून अंतराळ प्रवासी त्यात निर्माण हाेणारा दाब चेक करू शकत हाेते.अंतराळ प्रवाशांसाठी हा स्पेस सूट खूपच उपयु्नत ठरला. यानंतर माेठ्या संख्येने स्पेस सूट तयार करण्यात आले.