तरुणसागरजी

07 Dec 2022 13:01:39
 
 
 

Traunsagarji 
 
माेबाइल व स्माइल या दाेन वेगवेगळ्या गाेष्टी आहेत. मनुष्याच्या हाती माेबाइल तर आहे; पण चेहऱ्यावर स्माइल नाही.हातात माेबाइल असाे वा नसाे; पण चेहऱ्यावर हास्य मात्र जरूर असायला हवे. कारण मनुष्य माेबाइलमुळे नव्हे; तर स्माइलमुळे स्मार्ट बनताे. शिवाय, माेबाइलसाठी पैसा लागताे आणि हास्य तर निसर्गाची भेट आहे, ज्यावर गरिबातल्या गरिबाचाही हक्क आहे. आपला चेहरा सुंदर बनवायचा असेल, तर स्माइल-प्लीज !
Powered By Sangraha 9.0