चाणक्यनीती

06 Dec 2022 14:50:18
 

Chanakya 
 
वाच्यार्थ: विद्येचे महत्त्व सांगताना चाणक्य म्हणतात की, रूपवान, तरुण आणि उच्च कुळात जन्म झालेली व्यक्ती जर अज्ञानी (अशिक्षित) असेल, तर ती पळसाच्या सुगंधहीन ुलासारखीच अशाेभनीय (सन्मानहीन) असते.
 
भावार्थ : येथे व्यक्ती आणि ूल, काेणत्या परिस्थितीत शाेभायमान असतात, हे सांगितले आहे.
 
1. व्यक्ती : एखादी व्यक्ती अतिशय देखणी, तरुण आहे आणि उच्चकुलीनही आहे; परंतु ती अशिक्षित आहे. अशा व्यक्तीला पाहिल्यावर एखादी व्यक्ती क्षणभर माेहित हाेईलही; पण त्या व्यक्तीच्या हालचाली, हावभाव आणि बाेलणे जर संस्कारहीन असेल अशिष्ट असेल, तर त्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळणार नाही.अशा व्यक्तीचा कुणावरही अजिबात प्रभाव पडणार नाही, कुठलीही सभा ती व्यक्ती गाजवू शकणार नाही.
Powered By Sangraha 9.0