प्रस्तुत छायाचित्र ब्रिटनमधील ब्रिस्टाॅल शहरातील भुलभुलैया मनाेरंजन पार्कचे आहे. येथे पाण्याखालील जगाचा अनुभव घेता येताे. या पार्कचे नाव ‘वेकद टायगर’ असे आहे. या पार्कमध्ये येणारे दर्शक बर्फाच्या गुहा, अंधार असलेले जंगल आणि पाण्याखालील जगाचा अनुभव घेतात. या पार्कमध्ये पूर्णपणे प्लॅस्टिक भरले आहे. याचा उद्देश लाेकांना पर्यावरण आणि समुदाशी समरस हाेण्यासाठी प्रेरित करणे हा आह