तरुणसागरजी

03 Dec 2022 15:05:34
 
 

Tarunsagarji 
जगात वाईट गाेष्टी आहेत; पण का ? कारण चांगले लाेक आपली जबाबदारी झटकून एकांतवासी हाेत आहेत.आपली मान-प्रतिष्ठा आणि नाव वाचविण्यासाठी हे चांगले लाेक वाईट लाेकांकरिता खुर्ची खाली करत आहेत.लक्षात ठेवा - खुर्ची कधीच खाली हाेत नाही.
चांगले लाेक जर त्यावर बसणार नसतील, तर ती वाईट लाेकांच्या ताब्यात जाणारच आणि मग नियंत्रणाची दाेरी त्यांच्याच हाती जाणार ना ! या देशात आज हेच घडतंय.
Powered By Sangraha 9.0