चाणक्यनीती

28 Dec 2022 14:47:47
 
 
 

Chanakya 
2. कुपुत्र : मुलगा जर दुर्वर्तनी, दुष्ट, नीच, अज्ञानी असेल, तर ताे स्वत:ला आणि इतरांना त्रास देताे, व्यसनात अडकताे, कुळाच्या नावाला बट्टा लागेल असे वागताे. कुळात असा एक जरी कुपुत्र असला, तरी ताे पिढ्यान्पिढ्या जपलेले संस्कार, कमावलेले नाव, प्रतिष्ठा धुळीस मिळविताे.
 
बाेध : जंगलातील ठिणगीचे परिणाम पूर्णपणे राेखणे आपल्या हाती नसते; परंतु मुलांवर याेग्य संस्कार केल्यास, त्याला प्रेमाने वाढविल्यास ताे नेहमी चांगल्याच मित्रांच्या संगतीत राहील याची काळजी घेतल्यास पुढील अनर्थ (यातना, मानहानी) टळतात.
Powered By Sangraha 9.0