2 काेटी 80 लाख रुपयांना हँडबॅगेचा लिलाव
23-Dec-2022
Total Views |
फ्रान्सच्या ल्नझरी वस्तू तयार करणाऱ्या हर्मेस कंपनीने मगरीच्या कातड्यापासून बनविलेल्या हँडबॅगची विक्रमी 2.8 काेटी रुपयांना विक्री केली आहे. या हँडबॅगचा आतील भाग मगरीच्या कातड्यापासून तयार करण्यात आला आहे.