चाणक्यनीती

22 Dec 2022 19:33:59
 
 

Chanakya 
3. सुविद्य : उत्तम विद्या प्राप्त केलेली व्य्नती ज्ञानपिपासू बनते व त्यासाठी वेगवेगळ्या भाषा अवगत करून त्या-त्या भाषांमधील ग्रंथ वाचून आपल्या ज्ञानात वृद्धी करते. अशी व्य्नती कुठेही अगदी ‘परदेश’ समजल्या जाणाऱ्या ठिकाणी गेली, तरी तिचे काहीच बिघडू शकत नाही. ती कुठल्याही विषयावर कुणाशीही बाेलू शकते; उत्तम संवाद साधू शकते. म्हणून सुविद्य लाेकांना ‘परदेश’ असा नसताेच.
 
Powered By Sangraha 9.0