तरुणसागरजी

14 Dec 2022 12:52:49
 
 

Tarunsagarji 
 
जीवन खूपच लहान आहे आणि वेळ ही जीवनाची कसाेटी आहे.प्रेम करा आणि प्रेम मिळवा. किती वर्षे जगलात यापेक्षा कसे जगलात हे महत्त्वाचे! क्राेध म्हणजे ‘बिन बुलाया मेहमान’ हाेय. हा एक असा विकार आहे, जाे काही क्षणांतच आपल्यासह इतरांचेही नुकसान करू शकताे. आपण आठवड्यातून एकदा रागावलात, तर त्याचा ारसा प्रभाव पडणार नाही; पण रात्रंदिवस वारंवार रागावू लागलात, तर लाेक म्हणतील, ‘हे राेजचंच आहे. ओरडू द्या जितकं ओरडायचंय तितकं!’
Powered By Sangraha 9.0