पुणे, 9 डिसेंबर (आ.प्र.) :
साईश्री हॉस्पिटलतर्फे 11 तारखेला फ्री कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये जॉइंट पेन, स्पाइन पेन, बोन मिनरल डेंसिटी तपासली जाणार आहे. या शिवाय फिजियोथेरेपी आणि एक्सरे यावर सवलत दिली जाणार आहे. हा फ्री कॅम्प सकाळी 10 ते 1 या वेळेत होणार आहे. कॅम्पचा पत्ता पुढीलप्रमाणे- साईश्री हॉस्पिटल, प्लॉट नंबर 26, डीएव्ही पब्लिक स्कूलच्या जवळ, डीपी रोड औंध रोड, पुणे- 411007. रजिस्ट्रेशनसाठी : संपर्क : 020-67448600, 020-25888600. मोबाईल : 7391083421, 7062157062
[email protected], www.saishreehospital.org.