चाणक्यनीती

10 Dec 2022 13:52:11
 
 

chanakya 
 
4. कुरूप व्य्नती : कुरूप व्य्नतीचा गुण म्हणजे तिची विद्वता! अशी व्य्नती नाकीडाेळी नीटस नसेलही, तिचा रंग उजळ नसेलही; पण ती विद्वान असेल, तर ती सर्वत्र पूजनीय ठरते. कारण ‘"Beauty is only skin deep' ’ रूपाचा प्रभाव क्षणभरच; पण विद्येचा-बुद्धीचा प्रभाव मात्र कायमस्वरूपी राहताे.
बाेध : प्रत्येकाचे बलस्थान त्याचे रूप नसून गुण असतात. गुणांमुळेच त्याला खरी प्रतिष्ठा प्राप्त हाेते.
Powered By Sangraha 9.0