ओरांगउटांग माकडांची पिल्ले फाॅरेस्ट स्कूलमध्ये जातात
03-Nov-2022
Total Views |
हा फाेटाे इंडाेनेशियातील आहे. त्यात बाेर्नियाे येथील ओरांगउटांग सर्व्हाईव्हल फाउंडेशनची एक स्वयंसेविका ओरांगउटांगच्या पिल्लांना व्हिलब्राेद्वारे त्यांच्या फाॅरेस्ट स्कूलमध्ये नेताना दिसत आहे. या स्कूलमध्ये या पिल्लांना प्रशिक्षित केले जाते.