2. साप - साप विषारी नसताेही, असताेही; पण डंख मारणे (समाेर आलेल्यावर) हा त्याचा स्वभावगुण आहे.तरीसुद्धा साप उगीच डंख मारत नाही, तर ताे आपल्या बाजूने सळसळत निघून जाताे. खरेतर ताे आपला मित्रच हाेय, शत्रू नव्हे! सर्पदंशाने मृत्यू आलाच तर ताे अपघात हाेय.
बाेध - दुष्ट व्य्नती सापापेक्षा भयावह असते; ती निष्कारण दुसऱ्यांना दु:ख देते.म्हणून ‘दुष्टापेक्षा साप बरा’ असे म्हणण्याची वेळ येते. इतका विखार तिच्या टाेचून बाेलण्यात असताे.