4. मित्राची याेजना - आपल्या मित्रांना नेहमी धर्मकार्यात, चांगल्या, हितकारक कार्यात गुंतविले पहिजे.बाेध - आपले हित कशात आहे हे प्रथम जाणून, विचारपूर्वक त्या-त्या व्य्नतीसाठी एक विशिष्ट नियाेजन करावे. यातच खरे शहाणपण आहे. हेच खरे जीवनविषयक व्यवहारज्ञान आहे.