चाणक्यनीती

24 Nov 2022 16:45:40
 
 

chanakya 
 
3. शत्रूला संकटात अडकवावे - शत्रूची श्नती वाढली, तर आपला पराजय न्नकी असताे. म्हणून त्याची श्नती कमी करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या वाईट गाेष्टींच्या नादी लावावे, निरर्थक उद्याेगात रमवावे. आज पण आपण पाहताे आपले मित्रराष्ट्र आपल्या भारताला दहशतवाद, अतिरिकी कारवाया यांचा सामना करायला लावून आपली श्नती त्यातच खर्च करण्याचा प्रयत्न करताहेत. ब्रिटिशांची ‘‘फाेडा आणि राज्य करा’’ ही जी राजनीती हाेती तिच्याविषयी चाण्नयांनी फार पूर्वीच भाष्य केलंय.ब्रिटिशांनी काडतुसांना गायीची चरबी लावणे, विहिरीत पाव टाकणे असे प्रकार करून हिंदूंना ‘बाटवून’ नंतर त्यांना आपल्या धर्मात घेतले, आपली संख्या, श्नती वाढविली, हे सर्वविदितच आहे.
Powered By Sangraha 9.0