चीनमधील टैंगफैंग शहरातील ्नयु्निसन ग्रुप गेल्या 25 वर्षांपासून कळसूत्री बाहुल्यांचा शाे करून लाेकांचे मनाेरंजन करीत आहे. 36 तारांनी बांधलेली ही लाकडाची कळसूत्री बाहुली आहे. या ग्रुपने आतापर्यंत कळसूत्री बाहुलीचे 3 हजारांपेक्षा जास्त शाे केलेआहेत. या कलाकाराचे नाव शीबैंग असून, त्यांनी सांगितले की, आता शहरात काेणी कळसूत्री बाहुल्यांचे खेळ पाहायला येत नाही, पण मी तरुणांसाठी ही कला जतन करण्याचा प्रयत्न करीत आह