तरुणसागरजी

23 Nov 2022 14:40:38
 
 

Tarunsagrji 
 
पितृ देवाे भव। वडील देव आहेत.आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही; परंतु एक वडील असे आहेत जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेला पाहून आनंदी हाेतात. देशाच्या तरुणांनाे! तुमच्या पाकिटात पैशांऐवजी वडिलांचा ाेटाे ठेवा.झाड भले जुने हाेऊ दे, अंगणातच राहू द्या.
Powered By Sangraha 9.0