सिलिकाॅनपासून बनतात रंगीबेरंगी रायाेलाइट खडक

    23-Nov-2022
Total Views |
 
 

Silicon 
प्रस्तुत छायाचित्र आईसलँड या युराेपियन देशात टिपले आहे. या देशात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या रंगीबेरंगी रायाेलाइट पर्वतांचे फाेटाे घेण्यासाठी जगभरातील पर्यटक आईसलँडमध्ये येतात. सिलिकाॅनने परिपूर्ण पृथ्वीचा वरचा भाग वितळल्यावर असे रायाेलाइट खडक बनतात.