प्रस्तुत छायाचित्र आईसलँड या युराेपियन देशात टिपले आहे. या देशात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या रंगीबेरंगी रायाेलाइट पर्वतांचे फाेटाे घेण्यासाठी जगभरातील पर्यटक आईसलँडमध्ये येतात. सिलिकाॅनने परिपूर्ण पृथ्वीचा वरचा भाग वितळल्यावर असे रायाेलाइट खडक बनतात.