वाच्यार्थ: जीवनाचे व्यवहारज्ञान देताना चाण्नय सांगतात की, कन्येच्या विवाहासाठी चांगले कूळ शाेधावे, मुलांसाठी चांगल्या विद्या देण्याची याेजना करावी, संकट दूर करण्यासाठी शत्रूला संकटात अडकवावे आणि मित्राला मात्र चांगल्या कार्यात गुंतवावे.
भावार्थ : काेणत्या गाेष्टी व्य्नतीच्या हिताच्या असतात, ते यात सांगितले आहे.
1. चांगल्या कुळात कन्यादान - आपल्या मुलीचे लग्न चांगल्या संस्कारांच्या कुळात करावे म्हणजे तिचा सन्मान, संरक्षण व्यवस्थित हाेईल; कुठलीही चिंता राहणार नाही.