चाणक्यनीती

21 Nov 2022 14:35:08
 

chanakya 
 
3. चेहरा/डाेळे - व्यक्तीच्या हावभावांतून त्याचे प्रेम प्रकट हाेते. चेहरा हा मनाचा आरसा असताे. त्यात विशेषतः डाेळ्यात राग, लाेभ, मद, मत्सर, प्रेम आदी भाव भावनांचे प्रतिबिंब दिसते.
 
4. शरीरयष्टी - प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळी असते. काही बारीक असतात, तर काही हट्टेकट्टे.त्यांच्या शरीरमानाकडे (आराेग्याकडे) पाहूनच आपण त्यांना कमी आहार लागताे की जास्त, याची कल्पना करू शकताे.
 
बाेध: व्यक्तीला पाहताच त्याचे कूळ, प्रदेश, स्वभाव आणि आहाराचा अंदाज घेता येताे.
Powered By Sangraha 9.0