चाणक्यनीती

01 Nov 2022 16:00:23
 
 

Chanakya 
 
2. परगृही राहणारी सुंदर स्त्री : स्त्री ही मुळातच परावलंबी आणि असुरक्षित असते.स्वत:च्या घरात तिचे रक्षण करणारे असतात. परगृही मात्र ती असुरक्षित असते. कुणीही तिच्यावर अत्याचार करून तिला जीवनातून उठवू शकताे.तिच्यासाठी आत्महत्या हा एकच मार्ग उरताे. ही गाेष्ट प्रामुख्याने सुंदर स्त्रीसाेबत घडते.
 
3. मंत्रिमंडळविहीन राजा : राज्य सांभाळणे अतिशय कठीण आहे; ते एकट्यादुकट्याचे काम नाही. अनेक समस्या साेडविण्यासाठी वेगवेगळे मंत्री असले, तर ते आपापले काम व्यवस्थित करून राजाला याेग्य सल्ला देऊ शकतात आणि मगच राजा सर्वांच्या हिताचा याेग्य निर्णय घेऊ शकताे. एकटा राजा कधीच काही करू शकत नाही. तसेच नुसते सैन्यबलही उपयुक्त नाही; बुद्धिमान मंत्रीही हवेतच.\
 
बाेध : थाेडक्यात वरील तीनही गाेष्टी विनाश घडवून आणतात.
Powered By Sangraha 9.0