चाणक्यनीती

29 Oct 2022 13:36:16
 
 
 

CHanakya 
 
5. दारिद्र्य : दारिद्र्यात अगदी साध्या-साध्या गरजा पूर्ण हाेऊ शकत नाहीत; बहुतांश गाेष्टींचा अभावच असताे. आपल्या कुटुंबाला, मुला-बाळांना पाहून व्यक्ती आतल्या-आत कुढत राहते आणि स्वत:ला दाेष देते.
6. विषम सभा : जिथे आपल्यासारखा किंवा आपल्याच आचार-विचारांचा समूह नाही, अशा ठिकाणी राहणे अतिशय क्लेशदायक असते. जसे की, विद्वानांच्या सभेत मूर्ख व्यक्ती, धनिकांच्या सभेत निर्धन, साैंदर्यवतींच्या मेळाव्यात कुरुप व्यक्ती! बाेध : वरील सर्व गाेष्टी व्यक्तीला अग्नीशिवायच जाळतात, म्हणजेच या गाेष्टींमुळे व्यक्तीला आत्यंतिक मानसिक यातना भाेगाव्या लागतात.
Powered By Sangraha 9.0