तरुणसागरजी

14 Oct 2022 15:38:50
 
 

Tarunsagrji 
मी लाेकांना प्रभावित करायला नव्हे, तर प्रकाशित करायला आलाेय. सूर्य केवळ दिवसा, तर चंद्र केवळ रात्रीच प्रकाश देताे; पण संत दिवस रात्र प्रकाश पुरविण्याचे काम करताे. सूर्य केवळ आकाशातच नसून, ताे तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतरी आहे. मात्र, या दाेन सूर्यांमध्ये फरक इतकाच की, आभाळातला सूर्य पाहाताच मनुष्य उल्हासित हाेताे, तर अंतरीचा सूर्य पाहण्यासाठी तळमळत राहाता
 
Powered By Sangraha 9.0